Do you know the 'this' thing about Raj Thackeray son Amit Thackeray?
राजपुत्र अमित ठाकरेंबाबत 'या' गोष्टी तुम्हाला माहिती आहे का? By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2020 1:25 PM1 / 8मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांची मनसेच्या नेतेपदी निवड करण्यात आली आहे. महाअधिवेशनात बाळा नांदगावकर यांनी याबाबतचा ठराव मांडला त्याला एकमताने मंजूरी देण्यात आली. 2 / 8अमित यांनी डीजी रुपारेल कॉलेजमधून कॉमर्स पदवीधर शिक्षण घेतलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून अमित मनसेच्या सभांमध्ये उपस्थित असल्याचं पाहायला मिळायचं पण त्यांनी कधीही पक्षाच्या व्यासपीठावर उपस्थिती लावली नाही. 3 / 8वडिल राज ठाकरेंप्रमाणेच अमितदेखील उत्तम चित्रकार आहे. राज ठाकरेंचे स्केचिंग करुन फेसबुकवर अपलोड केलं त्यावेळी त्यांच्यातील ही कला सगळ्यांसमोर आली होती. त्याचसोबत अमित ठाकरे फुटबॉल प्रेमी आहेत. 4 / 8मागील वर्षी अमित ठाकरे यांचा विवाह मिताली बोरुडे या त्यांच्या मैत्रिणीशी झाला आहे. 5 / 8अमित ठाकरे यांनी यापूर्वी मनसे उमेदवाराच्या प्रचारासाठी, तसेच आरेमधील आंदोलनात उतरल्याचं पाहायला मिळालं होतं. अलीकडेच नवी मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांसाठी अमित ठाकरेंच्या नेतृत्वात थाळीनाद आंदोलन करण्यात आलं होतं. 6 / 8अमित ठाकरे यांनी यापूर्वी मनसे उमेदवाराच्या प्रचारासाठी, तसेच आरेमधील आंदोलनात उतरल्याचं पाहायला मिळालं होतं. अलीकडेच नवी मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांसाठी अमित ठाकरेंच्या नेतृत्वात थाळीनाद आंदोलन करण्यात आलं होतं. 7 / 8अमित ठाकरे यांनी यापूर्वी मनसे उमेदवाराच्या प्रचारासाठी, तसेच आरेमधील आंदोलनात उतरल्याचं पाहायला मिळालं होतं. अलीकडेच नवी मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांसाठी अमित ठाकरेंच्या नेतृत्वात थाळीनाद आंदोलन करण्यात आलं होतं. 8 / 8अमित ठाकरे यांनी यापूर्वी मनसे उमेदवाराच्या प्रचारासाठी, तसेच आरेमधील आंदोलनात उतरल्याचं पाहायला मिळालं होतं. अलीकडेच नवी मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांसाठी अमित ठाकरेंच्या नेतृत्वात थाळीनाद आंदोलन करण्यात आलं होतं. आणखी वाचा Subscribe to Notifications