six 'ministers' resigned from Chief minister Devendra Fadnavis Cabinet
मंत्रिमंडळ विस्तारासोबत 'या' सहा मंत्र्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिला डच्चू By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2019 1:33 PM1 / 6दिलीप कांबळे यांच्याकडे सामाजिक न्याय राज्यमंत्री म्हणून जबाबदारी होती. 2 / 6अंबरीश अत्राम यांच्याकडे आदिवासी विकास राज्यमंत्री म्हणून जबाबदारी होती. 3 / 6प्रकाश मेहता यांच्याकडे गृहनिर्माण मंत्रिपदाची जबाबदारी होती. ताडदेव येथील एम. पी. मिल कम्पाऊंड प्रकरणी मेहता यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप लावण्यात आला होता. 4 / 6प्रविण पोटे हे सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री आणि पर्यायवरण राज्यमंत्री म्हणून जबाबदारी होती5 / 6राजकुमार बडोले हे सामाजिक न्यायमंत्री म्हणून काम करत होते. 6 / 6विष्णू सावरा यांच्याकडे आदिवासी विकास मंत्रिपदाची जबाबदारी होती. आणखी वाचा Subscribe to Notifications