Stylish leaders of state politics; The look of the MLAs at the Nagpur winter session
हिवाळी अधिवेशन: पारंपारिक राजकीय पेहरावात दिसणाऱ्या नेत्यांचा नागपुरात 'हटके लूक', पाहा फोटो By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2019 9:21 PM1 / 7एरव्ही राजकीय नेते म्हटलं तर पांढरे कपडे घातलेले सदरे अशी प्रतिमा आपल्यासमोर तयार होते. पण गेल्या काही वर्षांमध्ये नेत्यांनी हा लूक बदलल्याचा पाहायला मिळत आहे. जॅकेट, सुट-बूट घालून नेते संसदीय कामकाजात सहभागी होतात. नव्याने निवडून आलेले आमदार जीन्स, शर्ट घालून येताना दिसतात. त्यामुळे राजकारण जसजसं बदलतंय तसं नेत्यांचा पेहरावदेखील बदलताना दिसत आहे. 2 / 7आमदार आदित्य ठाकरे, धीरज देशमुख आणि रोहित पवार चर्चा करताना 3 / 7राष्ट्रवादीचे नेते आमदार धनंजय मुंडे 4 / 7वांद्रे पूर्व मतदारसंघाचे काँग्रेस आमदार झिशान सिद्धिकी5 / 7राष्ट्रवादी खासदार सुनील तटकरे6 / 7कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ7 / 7राष्ट्रवादी नेते अजित पवार आणखी वाचा Subscribe to Notifications