Canal break in Pune; flood water in the houses ... see through the photo ...
पुण्यात कालवा फुटला; घरांमध्ये घुसले पाणी...पाहा फोटोद्वारे हाहाकार... By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2018 3:19 PM1 / 812 जुलै 1961 मध्ये पुण्याचे पानशेत धरण फुटल्याने सर्वत्र हाहाकार माजला होता. आज जनता वसाहत येथे मुठा कालवाल्या भगदाड पडल्याने पुण्यातील कालव्याशेजारील बहुतांश बैठी घरे पाण्याखाली गेली आहेत. 2 / 8जनता वसाहत परिसरातील अनेक घरांमध्ये पाणी घुसले3 / 8खडकवासला कालवा फुटल्याने अनेकांचे संसार वाहून गेले. अनेक घरात गुडघाभर पाणी साठले होते. घरातील भांडीकुंडी, टीव्ही, कपाटे आणि अगदी गॅस सिलेंडरही वाहून गेले.4 / 8पाण्याच्या प्रवाहात दुचाकींही वाहून जात होत्या.5 / 8दांडेकर पूल ते सारसबाग रस्ता परिसरात पूर सदृश्य परिस्थिती6 / 8कालव्याचे पाणी आंबील ओढ्याला गेल्याने त्याला ही पूर आला, त्यात अनेकांच्या घरातील साहित्य वाहून गेले7 / 8लोक वाहून गेलेले सामान शोधण्यासाठी भिडे पुलाजवळ गर्दी करत आहेत8 / 8लोक वाहून गेलेले सामान शोधण्यासाठी भिडे पुलाजवळ गर्दी करत आहेत आणखी वाचा Subscribe to Notifications