शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

corona virus : पुण्यात शुकशुकाट, बघा मुख्य रस्त्यांवरील चित्र !

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2020 9:23 PM

1 / 10
नेहमी गजबजणाऱ्या लक्ष्मी रस्त्यावरील सर्व दुकाने बंद होती. रोज ग्राहकांची वर्दळ अनुभवणारा हा रस्ता शांत झाला होता. 
2 / 10
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरासमोरील दृश्य 
3 / 10
विद्यार्थ्यांनी भरून जाणारा आप्पा बळवंत चौकात निरव शांतता बघायला मिळाली. 
4 / 10
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरही भाविकांसाठी बंद करण्यात आले आहे. 
5 / 10
पुण्याचे ग्रामदैवत असणाऱ्या कसबा गणपतीचे मंदिर बंद करण्यात आले आहे.   
6 / 10
भाविकांचे श्रद्धास्थान आणि पर्यटकांचा आकर्षण बिंदू असणारी सारसबाग बंद होती. 
7 / 10
महापालिकेच्या प्रवेशद्वारावर गरज असेलच तर नागरिकांना प्रवेश दिला जात आहे. अन्यथा तिथेच त्यांचे अर्ज स्वीकारण्यात येत आहेत. 
8 / 10
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वाहतुक पोलिसही मास्क बांधून काम करत आहे. अगदी दंड आकारतानाही ते मास्क घालायला विसरत नाहीत. 
9 / 10
शहरातील सर्व पान टपऱ्या बंद असून त्यातूनही कोरोना विषाणू पसरू नये असाप्रयत्न आहे. 
10 / 10
चित्रपटगृहेही बंद असून तिथला बंद पडदा जणू प्रेक्षकांची वाट बघतो आहे. (सर्व छायाचित्र :तन्मय ठोंबरे)
टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस