रग रग में हमारे सिर्फ क्रिकेट मिलता है....
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2018 15:06 IST
1 / 5आयपीएल फिव्हरमुळे नेहरूस्टेडियममध्ये क्रिकेट प्रशिक्षणासाठी चिमुकल्यांची गर्दी 2 / 5सरावानंतर विश्रांतीच्या क्षणी क्रिकेटबद्दल चर्चा करताना 3 / 5हा छोटा स्टार फिल्डर सहकाऱ्यांना क्रिकेटमधील झेलाचे तंत्र समजून सांगताना 4 / 5प्रशिक्षकाकडून फलंदाजीचे धडे गिरवताना बालचमू 5 / 5फलंदाजीतुन मिळते संयम आणि आक्रमकता यांच्या योग्य संतुलनाचे दर्शन