शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

पुणेरी पाट्यांचा नाद करायचा नाय !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2018 16:02 IST

1 / 7
पुणेरी पाट्या म्हणजे आमच्या अभिमानाच आरसाच जणू! होय, पाट्यांमधून झळकतो पुणेकरांचा स्पष्टवक्तेपणा, थेट भिडण्याची वृत्ती. पुण्याच्या या अभिमानाचे साक्षीदार होण्यासाठी ‘लोकमत’च्या वतीने ‘पुणेरी पाट्या प्रदर्शन’ आयोजित करण्यात आले आहे. कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाच्या कलादालनात शनिवार (दि. २३ जून) आणि रविवारी (दि. २४ जून) सकाळी ११ ते रात्री ८ या वेळेत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले आहे.
2 / 7

3 / 7

4 / 7

5 / 7

6 / 7

7 / 7

टॅग्स :Puneपुणेcultureसांस्कृतिकLokmatलोकमतLokmat Eventलोकमत इव्हेंट