Photos: पुण्यात अग्नितांडव; जीवाची परवा न करता जवानांची कसरत, आगीची भीषण छायाचित्रे
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2023 12:37 IST
1 / 10आगीत गोदामांचे प्रचंड नुकसान 2 / 10 अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न सुरु 3 / 10जवान जीवाची परवा न करता कसरत करून आग विझवताना 4 / 10परिसरातील आजूबाजूला कुठेही चढून आगीवर नियंत्रण आणताना जवान 5 / 10भंगारचे गोदाम असल्याने आग वाढत असली तरी जवान विझवण्यासाठी प्रयत्नशील 6 / 10घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून पंचनामा सुरु 7 / 10आग विझवण्यासाठी जवानांना नागरिकही मदत करताना 8 / 10आगीत नुकसान झालेले पत्रे, भंगारातील वस्तू बाजूला घेताना जेसीबी9 / 10आग नियंत्रणात आणण्यासाठी पाहणी करताना जवान 10 / 10आगीच्या झळा लागल्याने बाजूला येऊन पाणी पिताना जवान