1 / 5गेले तीन दिवस पुणे शहर आणि धरण क्षेत्रात सुरु असलेल्या पावसाने सोमवारी शहरात दाणादाण उडवली आहे. 2 / 5 कोंढवे धावडे येथील काही दुकानात पाणी गेले होते. यामुळे नुकसान टाळण्यासाठी दुकानदार प्रयत्नांची पराकाष्ठा करत होते. 3 / 5दिवसभर सुरु असलेल्या पावसामुळे संध्याकाळी सर्वत्र वाहतूक कोंडी झाली होती. 4 / 5साचलेले पाणी आणि रस्त्यातील खड्ड्यांनी पाण्याचे कारंजेही उडवले. 5 / 5बाबा भिडे पूल पाण्याखाली गेला आणि नदीपात्रातील वाहतूक डेक्कनमार्गे वळवण्यात आली.