glimses of panshet flood
पानशेत पुराच्या भीषण अाठवणी By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2018 7:46 PM1 / 512 जुलै 1961 साली पुण्यातील पानशेत धरण फुटले हाेते, त्यावेळी संपूर्ण शहर पाण्याखाली हाेते. 2 / 5धरण फुटल्यामुळे मुठा नदीला माेठा पूर अाला हाेता. त्यात अनेक घरांचे नुकसान झाले. 3 / 5या पुरात अनेक मंदिरांचेही नुकसान झाले हाेते. 4 / 5तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांनी पुण्यात येऊन या पुरात झालेल्या नुकसानाची पाहणी केली हाेती. 5 / 5धरण फुटल्यामुळे धरणातील संपूर्ण पाणी वाहून गेले हाेते. आणखी वाचा Subscribe to Notifications