Immersion ceremony of famous Ganapati in Pune
निरोप देतो देवा आता आज्ञा असावी! पुण्यातील मानाच्या गणपतींचा नयनरम्य विसर्जन सोहळा By ऑनलाइन लोकमत | Published: September 01, 2020 11:33 PM1 / 13पुण्याचे ग्रामदैवत असलेल्या कसबा गणपतीला महापौर हार घालतात व त्यानंतर गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होते..(सर्व छायाचित्रे - तन्मय ठोंबरे) 2 / 13कसबा गणपतीचा नयनरम्य आरती सोहळा 3 / 13मानाचा पहिला गणपती असलेल्या कसबा गणपतीचे विसर्जन - ११ वाजून ४५ मिनिटांनी 4 / 13मानाचा दुसरा गणपती असा नावलौकिक असलेल्या तांबडी जोगेश्वरीच्या श्रींची मनमोहक मूर्ती 5 / 13तांबडी जोगेश्वरी गणपती विसर्जन सोहळा - १२ वाजून ४५ मिनिटांनी विसर्जन 6 / 13मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम- फुलांच्या माळांची आकर्षक सजावट असलेल्या कुंडात गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात गुरुजी तालीम मंडळाच्या 'श्रीं' चे - १ वाजता विसर्जन 7 / 13मानाचा चौथा गणपती - तुळशीबाग गणपती8 / 13चौथ्या मानाच्या गणपती विसर्जनाअगोदर नयनरम्य पालखी सोहळा रंगला.त्यानंतर मूर्तीचे विसर्जन - १ वाजून १० मिनिटे 9 / 13केसरीवाडा गणपती विसर्जन मिरवणुकीला महापौर मुरलीधर मोहोळ यांनी उपस्थिती लावली. यावेळी भाजप आमदार मुक्ता टिळक, दीपक टिळक रोहित टिळक आदी मान्यवर उपस्थित होते. 10 / 13दीपक टिळकांच्या हस्ते श्रींची आरती11 / 13मंगलमूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या च्या जयघोषात केसरीवाडा गणपतीचे विसर्जन-१ वाजून ३० मिनिटे 12 / 13भाऊसाहेब रंगारी गणेशोत्सव हा अखंड हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती अशी ओळख मंडळाकडून सांगितली जाते13 / 13भाऊसाहेब रंगारी गणपती विसर्जन सोहळा..१ वाजून ३० मिनिटांनी विसर्जन आणखी वाचा Subscribe to Notifications