खडकवासला धरण भरले : पुणेकरांची गर्दी By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2018 21:07 IST1 / 4धो-धो कोसळणारा पाऊस आणि पूर्ण बसलेले खडकवासला धरण बघण्यासाठी पुणेकरांनी गर्दी केली होती. 2 / 4यावेळी अनेकांना सेल्फीचा मोह आवरला नाही. 3 / 4यावेळी अनेकांना सेल्फीचा मोह आवरला नाही. 4 / 4लहान मुलांनी कुटुंबासह पर्यटनाचा आनंद घेतला. आणखी वाचा Subscribe to Notifications