Lokmat arranges the unique Puneri Patya exhibition
पुण्याची जगावेगळी 'पाटी'लकी : बघा लोकमतच्या प्रदर्शनातल्या काही खास पाट्या By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2018 3:27 PM1 / 7पुणेरी पाट्या म्हणजे आमच्या अभिमानाच आरसाच जणू! होय, पाट्यांमधून झळकतो पुणेकरांचा स्पष्टवक्तेपणा, थेट भिडण्याची वृत्ती. पुण्याच्या या अभिमानाचे साक्षीदार होण्यासाठी ‘लोकमत’च्या वतीने ‘पुणेरी पाट्या प्रदर्शन’ आयोजित करण्यात आले आहे. कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाच्या कलादालनात शनिवार (दि. २३ जून) आणि रविवारी (दि. २४ जून) सकाळी ११ ते रात्री ८ या वेळेत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले आहे.2 / 7पुणेरी पाट्या म्हणजे आमच्या अभिमानाच आरसाच जणू! होय, पाट्यांमधून झळकतो पुणेकरांचा स्पष्टवक्तेपणा, थेट भिडण्याची वृत्ती. पुण्याच्या या अभिमानाचे साक्षीदार होण्यासाठी ‘लोकमत’च्या वतीने ‘पुणेरी पाट्या प्रदर्शन’ आयोजित करण्यात आले आहे. कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाच्या कलादालनात शनिवार (दि. २३ जून) आणि रविवारी (दि. २४ जून) सकाळी ११ ते रात्री ८ या वेळेत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले आहे.3 / 7पुणेरी पाट्या म्हणजे आमच्या अभिमानाच आरसाच जणू! होय, पाट्यांमधून झळकतो पुणेकरांचा स्पष्टवक्तेपणा, थेट भिडण्याची वृत्ती. पुण्याच्या या अभिमानाचे साक्षीदार होण्यासाठी ‘लोकमत’च्या वतीने ‘पुणेरी पाट्या प्रदर्शन’ आयोजित करण्यात आले आहे. कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाच्या कलादालनात शनिवार (दि. २३ जून) आणि रविवारी (दि. २४ जून) सकाळी ११ ते रात्री ८ या वेळेत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले आहे.4 / 7पुणेरी पाट्या म्हणजे आमच्या अभिमानाच आरसाच जणू! होय, पाट्यांमधून झळकतो पुणेकरांचा स्पष्टवक्तेपणा, थेट भिडण्याची वृत्ती. पुण्याच्या या अभिमानाचे साक्षीदार होण्यासाठी ‘लोकमत’च्या वतीने ‘पुणेरी पाट्या प्रदर्शन’ आयोजित करण्यात आले आहे. कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाच्या कलादालनात शनिवार (दि. २३ जून) आणि रविवारी (दि. २४ जून) सकाळी ११ ते रात्री ८ या वेळेत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले आहे.5 / 7पुणेरी पाट्या म्हणजे आमच्या अभिमानाच आरसाच जणू! होय, पाट्यांमधून झळकतो पुणेकरांचा स्पष्टवक्तेपणा, थेट भिडण्याची वृत्ती. पुण्याच्या या अभिमानाचे साक्षीदार होण्यासाठी ‘लोकमत’च्या वतीने ‘पुणेरी पाट्या प्रदर्शन’ आयोजित करण्यात आले आहे. कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाच्या कलादालनात शनिवार (दि. २३ जून) आणि रविवारी (दि. २४ जून) सकाळी ११ ते रात्री ८ या वेळेत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले आहे.6 / 7पुणेरी पाट्या म्हणजे आमच्या अभिमानाच आरसाच जणू! होय, पाट्यांमधून झळकतो पुणेकरांचा स्पष्टवक्तेपणा, थेट भिडण्याची वृत्ती. पुण्याच्या या अभिमानाचे साक्षीदार होण्यासाठी ‘लोकमत’च्या वतीने ‘पुणेरी पाट्या प्रदर्शन’ आयोजित करण्यात आले आहे. कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाच्या कलादालनात शनिवार (दि. २३ जून) आणि रविवारी (दि. २४ जून) सकाळी ११ ते रात्री ८ या वेळेत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले आहे.7 / 7पुणेरी पाट्या म्हणजे आमच्या अभिमानाच आरसाच जणू! होय, पाट्यांमधून झळकतो पुणेकरांचा स्पष्टवक्तेपणा, थेट भिडण्याची वृत्ती. पुण्याच्या या अभिमानाचे साक्षीदार होण्यासाठी ‘लोकमत’च्या वतीने ‘पुणेरी पाट्या प्रदर्शन’ आयोजित करण्यात आले आहे. कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाच्या कलादालनात शनिवार (दि. २३ जून) आणि रविवारी (दि. २४ जून) सकाळी ११ ते रात्री ८ या वेळेत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications