शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

माझी 'माई'.... आजीच्या शतकाचं नातीकडून सेलिब्रेशन

By ऑनलाइन लोकमत | Published: December 02, 2019 2:35 PM

1 / 5
जिथे मी लहानाची मोठी झाले, त्या गावात आणि त्या विठ्ठल मंदिरात माझी शंभरी व्हावी' ही इच्छा माई आजीने व्यक्त केली - मेघ घोलप (नातू)
2 / 5
मग काय लागले पुणेकर, मुंबईकर, नाशिककर आणि कर्जतकर कामाला, शंभरीचा कार्यक्रम अविस्मरणीय बनवायला.
3 / 5
दहीवली गावात हा छोटेखानी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी परिश्रम घेतले, वेळ दिला, इंनपुट्स दिली, मदत केली त्या सर्वांचेच मनःपूर्वक ऋणी आहोत
4 / 5
माई, आजींचं नाव शांताबाई रामचंद्र घोलप. आता सध्या त्या कोथरूड पुणे येथे राहतात. त्यांना एकूण 5 मुलगे आणि एक मुलगी आणि आठ नातवंडे आहेत.
5 / 5
आजींचे वडील हे त्याकाळी क्वालिफिटरी जनरल (बॅरिस्टर सारख्या मोठ्या हुद्द्यावर) होते. आजींचं बालपण दहिवली कर्जत येथे गेले.
टॅग्स :PuneपुणेFamilyपरिवार