old Wada and Shiva temple in the dam
धरणात दडलेला वाडा आणि शिवमंदिर By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2018 3:46 PM1 / 4पुण्यातील वरसगाव धरणात वर्षभर पाण्यात असणारे शिवमंदिर यंदा दिसून आले आहे. धरण कोरडे झाल्याने मंदिर बघायला मिळत आहे. 2 / 4या मंदिरात शंकराची पिंड नसली तरी मंदिराचा बराचसा भाग सुस्थितीत आहे. 3 / 4या मंदिराच्या बाजूला शिवाजी महाराजांचे ज्येष्ठ सहकारी मानण्यात येणाऱ्या वीर बाजी पासलकर यांचा वाडा आहे.मात्र वाड्याचा बराचसा भाग वाहून गेला असून फक्त दगडी चौकटी शिल्लक आहेत. 4 / 4 हे मंदिर आणि वाडा धरण बांधताना तंत्रज्ञान उपलब्ध नसल्याने जतन करता आले नाही. उन्हाळ्यात शिवमंदिर, बाजूचे कालभैरव मंदिर बघायला इतिहासप्रेमी गर्दी करत असतात. आणखी वाचा Subscribe to Notifications