PHOTOS | पुण्यातील जुन्या बाजारात भीषण आग; घटनास्थळी अग्निशमन दलाची ८ वाहने
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2023 09:05 IST
1 / 5अजून आग विझवण्याचे काम सुरू आहे (९ वाजता)2 / 5ही आग जुन्या बाजारातील आठ ते दहा दुकानांना लागली आहे3 / 5ही दुकाने इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल साहित्यांची होती4 / 5या आगीत कोणतीही जिवीतहानी झाली नाही.5 / 5सकाळी लागलेल्या आगीमुळे जुना बाजार परिसरात गर्दी झाली होती