प्रचारासाठी पंतप्रधान मोदी गुरुवारी पुण्यात ; बघा तयारीची exclusive क्षणचित्रे
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2019 20:27 IST
1 / 4या व्यासपीठावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार पुणेकरांना संबोधित 2 / 4गुरुवार (दि. १७) रोजी पुण्यातील एस पी कॉलेज मैदानावर सभा 3 / 4सर्व प्रकारच्या सुरक्षा एजन्सी सज्ज ; भाजपमध्ये उत्साह 4 / 4पुण्यातल्या भाजपच्या आठही उमेदवारांसाठी घेणार सभा, मोठा पोलीस बंदोबस्त असणार. (सर्व छायाचित्र : तन्मय ठोंबरे )