Punekar ran with determination; Thousands of citizens participate in Lakemat Mahamarathon
Lokmat Mahamarathon Photos: पुणेकर जिद्दीनं धावले; लाेकमत महामॅरेथाॅनमध्ये हजारो नागरिकांचा सहभाग By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2023 4:01 PM1 / 10महा मॅरेथाॅनची पहिली फेरी माेठया उत्साहात पाच वाजून ४५ मिनिटांनी २१ किलाेमीटरची झेंडा दाखवून सुरवात झाली2 / 10पहाटेच्या गारव्यात नागरिकांनी झुंबा डान्स केला3 / 10तरूण - तरूणीच नव्हे तर ज्येष्ठांपासून अगदी तीन वर्षांच्या बालकेही देखील उत्साहाने सहभागी झाले 4 / 10धावायला सुरवात करण्यापूर्वी प्रत्येकजण मैदानावर संगीताच्या तालावर वाॅर्मअप करत होते 5 / 10शिवजयंतीनिमित्त ‘जय भवानी, जय शिवाजी’ या घाेषणा शिवगर्जनेचा जागर देखील करण्यात आला. 6 / 10शिवजयंतीनिमित्त अनेकांच्या हाती भगवा देखील फडकत हाेता7 / 10बाेचरी थंडी अंगाला झाेंबत असतानाच पहाटे पाच वाजल्यापासूनच बालेवाडीतील शिवछत्रपती मैदानावर धावपटू जमायला सूरवात झाली8 / 10‘भाग मिल्खा भाग’ हे गाणे लावण्यात येत हाेते. त्या गाण्याने धावपटूंच्या अंगात आणखी बळ संचारले 9 / 10एकवीस किलाेमीटर, दहा, पाच आणि तीन किलाेमीटर अशा चार टप्प्यांत शिवछत्रपती मैदानावरून मॅरेथाॅनची फेरी निघाली10 / 10महामॅरेथॉनचा मनमुराद आनंद लुटताना हजारो पुणेकर आणखी वाचा Subscribe to Notifications