पुण्यात पावसाची बॅटिंग : बघा खास क्षणचित्रे
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2019 20:38 IST
1 / 5नभ उतरू आले... अंग झिम्माड झाले (छायाचित्र : कपिल पवार )2 / 5पाऊस दाटलेला.. माझ्या घरावरी हा... (छायाचित्र : कपिल पवार )3 / 5विजेचा लखलखता लपंडाव (छायाचित्र : तन्मय ठोंबरे )4 / 5रस्ते न्हाले पाण्यात... (छायाचित्र : कपिल पवार )5 / 5गारा नव्हे भुईवर सांडली जणू रुईची बोंडे (छायाचित्र : कपिल पवार )