Rattan's hour of Nainad is also held in Ashtavinayak
अष्टविनायकातही निनादला आर‘ती’चा तास By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2017 10:59 PM1 / 5महिलाशक्तीचा सन्मान करण्यासाठी ‘लोकमत’च्या वतीने आयोजिण्यात आलेला ‘आर‘ती’चा तास उपक्रमाला प्रचंड प्रतिसाद मिळाला.2 / 5संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या अष्टविनायकांमध्येही महिलाशक्तीचा जयघोष झाला.3 / 5गणेशोत्सवात महिलांचा सहभाग वाढावा, यासाठी ‘लोकमत’च्या वतीने गेल्या पाच वर्षांपासून ‘ती’चा गणपती हा उपक्रम राबविण्यात येत आहे.4 / 5याचाच एक भाग म्हणून अष्टविनायकातील मोरगावचा मयूरेश्वर, थेऊरचा चिंतामणी मंदिरात महिलांनी आरती केली. 5 / 5तसेच, रांजणगावचा महागणपती, सिद्धटेकचा सिद्धिविनायक, ओझरचा विघ्नेश्वर, लेण्याद्रीचा गिरिजात्मज, पालीचा बल्लाळेश्वर आणि महडच्या वरदविनायक मंदिरात महिलांच्या हस्ते आरती झाली. आणखी वाचा Subscribe to Notifications