Rhythm heavy! Enthusiasm and enthusiasm in Pune, triumphant preparation for corona vaccination ..
लय भारी! पुण्यात उत्साह,आनंद अन् जल्लोष भारी, कोरोना लसीकरणाची जय्यत तयारी.. By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2021 10:58 AM1 / 10पुण्यातील हॉस्पिटलमध्ये डॉक्टर, नर्सेस यांनी लसीकरणाला सुरुवात करण्याअगोदर रुग्णालय परिसरात काढलेली नयनरम्य रांगोळी (छायाचित्रे : तन्मय ठोंबरे आणि पुणे लोकमत टीम) 2 / 10पुण्यात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडल्यानंतर ते कोविड लसीकरणाचा पहिला टप्पा खूप खडतर आणि परीक्षा पाहणारा होता.. 3 / 10पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट च्या कर्मचाऱ्यांनी अविरत मेहनत करत कोविशील्ड लसची निर्मिती करून पुण्यासह जगाला कोविड संकटावर मात करण्याची आशा जागविली 4 / 10कोरोना लसीकरणा अगोदर पुण्यातील रुग्णालयात संपूर्ण तयारी करण्यात आली होती 5 / 10कमला नेहरू रुग्णालयासमोर मोठी मंडपी कमान उभारून उत्साहाचे वातावरण निर्माण करण्यात आले 6 / 10पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणानंतर कोरोना लसीकरणाला शहरात सुरुवात होणार 7 / 10पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, महापालिका आयुक्त विक्रम कुमार ,विभागीय आयुक्त सौरभ राव, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल हे सर्व जण लसीकरण केंद्रावर हजर 8 / 10कोरोना लसीकरणाच्या पूर्वी डॉक्टर व लास घेणाऱ्या महिलांनी एकमेकांना दिल्या लई भारी शुभेच्छा 9 / 10पुण्यात कोरोना संकट काळात स्वतःचा जीव धोक्यात घालून रुग्णसेवा करणाऱ्या कोरोना योद्धयांची अनोखी व अप्रतिम कला.. 10 / 10पुण्यात कोरोना संकट काळात स्वतःचा जीव धोक्यात घालून रुग्णसेवा करणाऱ्या कोरोना योद्धयांची अनोखी व अप्रतिम कला.. आणखी वाचा Subscribe to Notifications