कल्पनेचा कुंचला : पुण्यात भरलेल्या चित्र प्रदर्शनातली निवडक छायाचित्रे
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2019 18:23 IST
1 / 4पुण्यात सध्या सुरु झालेल्या बालगंधर्व कला दालनातील चित्र प्रदर्शनातील काही निवडक चित्रांचे हे फोटो. या फोटोंना बघून शब्द नाही तर कविता आठवतात. जशी की,पाऊस दाटलेला माझ्या घरावरी हा 2 / 4खेड्यामधले घर कौलारु 3 / 4दूरच्या रानात केळीच्या बनात 4 / 4और एक चाय हो जाए (सर्व छायाचित्रे : अतुल चिंचली)