Shree Sammed Shikharji Declared Tourist Spot, Pune Central Area Strictly Closed
PHOTOS | श्री सम्मेद शिखरजी पर्यटनस्थळ घोषित, पुण्याच्या मध्यवर्ती भागात कडकडीत बंद By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2022 3:28 PM1 / 8झारखंड राज्यात स्थित जैन धर्मियांचे प्राचीन धर्मस्थळ श्री सम्मेद शिखरजी या स्थळाला तेथील राज्य सरकारने पर्यटन स्थळ घोषित करण्यात आले आहे.2 / 8त्यामुळे पवित्र स्थळाची पवित्रता नष्ट होईल, या निर्णयाला भारतातील जैन समाजाचा तीव्र विरोध दर्शविला आहे.3 / 8शांततेचा संदेश देणारे जैन धर्मियांच्या भावनांचा विचार करून श्री सम्मेद शिखरजीला पर्यटन स्थळ घोषित करण्यात येऊ नये, त्यासाठी देशव्यापी सर्व दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता4 / 8टिंबर मार्केट5 / 8टिंबर मार्केट6 / 8सराफा बाजारातही कडकडीत बंद7 / 8लक्ष्मी रस्त्यावरील दुकाने बंद होती8 / 8लक्ष्मी रस्त्यावरील दुकाने बंद होती आणखी वाचा Subscribe to Notifications