Some different and delicious types of Pan in Pune
कळीदार कपुरी पान ! पुण्यात मिळणारे खाण्याच्या पानाचे काही भन्नाट प्रकार By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2018 7:17 PM1 / 5पुण्यातील माउली फॅमिली पान शॉपमध्ये पानाचे एक दोन नाही तर तब्बल ६००पेक्षा अधिक प्रकार मिळतात. 2 / 5इथला पान मिल्कशेक उन्हाळ्यात पानासोबत थंडाईचा आस्वाद देतो. 3 / 5 या ठिकाणी चवदार चॉकलेट पान, फायर पान, मसाला पान तर मिळतेच पण त्यासोबत पान शॉट, पान मिल्कशेक आणि पान सरबतही मिळते. 4 / 5इथे फळांनी भरलेले फ्रुट पान आणि आईस पानही प्रसिद्ध आहेत.5 / 5जेवणाच्यानंतर आधी डेझर्ट खायचं की पान असा प्रश्न असेल तर हे फोटो नक्की बघा. आणखी वाचा Subscribe to Notifications