तुकाराम महाराज पालखी साेहळ्याच्या रिंगणाची काही क्षणचित्रे
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2018 17:00 IST
1 / 4अश्व रिंगणाच्या सुरुवातील तुळशी वृंदावन धारक महिला यांचे रिंगण उत्साहात पार पडले. 2 / 4या रिंगणामध्ये वारकऱ्यांनी माेठ्या उत्साहाने सहभाग घेतला. 3 / 4रिंगणापूर्वी वारकरी भाविकांनी तयार केलेला मानवी मनोरा4 / 4अश्व रिंगणानंतर अश्वाच्या चरणाची रज भाळी लावण्यासाठी भाविकांनी केलेली गर्दी