उन्हाळ्याच्या काही अशा आठवणी ज्या तुम्हाला बालपणात नेल्याशिवाय राहणार नाहीत !
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2019 19:52 IST
1 / 5हिरवीकच्च कैरी आणि लाल तिखट !2 / 5जांभळं आणि अंजीर म्हणजे तर जिभेला पर्वणीचं !3 / 5पेरूला काकडीची साथ म्हणजे क्या बात !4 / 5कलिंगडाच्या लालचुकून फोडी :त्यावर काकडीचा मुकूट !5 / 5लाल गुलाबी तुती : जणू आंबटगोड चवींची युती (सर्व छायाचित्रे : तन्मय ठोंबरे)