चित्तथराराक युद्ध प्रात्यक्षिकांनी फेडले प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 22:18 IST
1 / 7सर्जिकल स्ट्राईकसाठी पाकिस्तानच्या भूमीवर केलेला प्रवेश 2 / 7दोरीच्या साहाय्याने युद्ध भूमीत उतरताना जवान 3 / 7गळुरू येथील सीएमपी सेंटर येथील जवानांनी मोटारसायकलींच्या प्रात्यक्षिकांचे सादरीकरण4 / 7पॅरामोटार डिस्प्लेचे प्रात्यक्षिक दाखविताना देवळाली येथील जवान5 / 7युद्ध प्रात्यक्षिकानंतर ‘डॉग शो’चे आयोजन 6 / 7 ७००० हजार फुटांवरून पॅराशूटसह जवानाचा युद्ध भूमीत प्रवेश 7 / 7युद्ध भूमीवर फडकलेला भारतीय तिरंगा