1 / 5विश्रांतवाडीतील मुख्य चाैकात सर्रास नियम माेडले जातात. 2 / 5पाेलीसांच्या समाेर नियम माेडले जात असताना पाेलीस फक्त बघ्याची भूमिका घेतात. 3 / 5वाहनचालक झेब्रा क्राॅसिंगच्या एवढे पुढे येऊन थांबतात की ज्या ठिकाणचा सिग्नल सुटला अाहे, त्यांना जाणे मुश्किल हाेते. 4 / 5सिग्नल माेडणे येथे नित्याचेच झाले अाहे. 5 / 5वाहतुक पाेलीसांच्या बघ्याच्या भुमिकेमुळे वाहनचालक निर्भिडपणे नियम माेडतात.