शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

अन...उलगडला एफटीअायअायचा प्रवास !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 8:13 PM

1 / 6
अाेपन डे निमित्त एफटीअायअाय नागरिकांसाठी खुले करण्यात अाले हाेते. यावेळी माेठ्याप्रमाणावर नागरिकांनी हजेरी लावली हाेती.
2 / 6
शालेय विद्यार्थीनींची संख्याही अधिक हाेती.
3 / 6
जुन्या काळी चित्रपटांमध्ये वापरण्यात अालेली भांडी येथील संग्रहालयात ठेवण्यात अाली अाहेत.
4 / 6
स्वातंत्र्यपूर्व काळातील काही चित्रपटांचे दुर्मिळ फाेटाे.
5 / 6
एफटीअायआयमधील कुंड. तुकाराम चित्रपटातील गाथा बुडविण्याचा प्रसंग या ठिकाणी चित्रित करण्यात अाला हाेता.
6 / 6
प्रभात स्डुडिअाेची महत्त्वाची कागदपत्रे.
टॅग्स :FTIIएफटीआयआयPuneपुणेbhupendra kaintholaभूपेंद्र कँथोला