1 / 5महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 58 वा वर्धापन दिनाचा रायगड पोलीस मुख्यालयात उत्साहात पार पडला. (सर्व छायाचित्रं-जयंत धुळप)2 / 5अलिबाग येथे पोलिसांनी मैदानावर परेडही केले. 3 / 5या समारंभात राज्याचे बंदरे, वैद्यकीय शिक्षण, माहिती तंत्रज्ञान व अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण उपस्थित होते. 4 / 5परेड कमांडंट भास्कर महादेव शेंडे यांच्या नेतृत्वात झालेल्या शानदार संचलनात पोलीस दल, होमगार्ड, वज्र पथक, अग्निशामक दल, नागरी संरक्षण दल, श्वान पथक, बॉम्ब शोध व नाश पथक आदी पथकांनी सहभाग दिला.5 / 5राष्ट्रगीत होऊन राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली. त्यानंतर चव्हाण यांनी निरीक्षण वाहनातून परेडचे निरीक्षण केले.