शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

पुरानंतर आता अवकाळी पावसाने केला पिकाचा घात

By ऑनलाइन लोकमत | Published: November 05, 2019 12:14 PM

1 / 10
ऑक्टोबर अखेरीस आलेल्या अवकाळी पावसाचा तडाखा राज्यातील सर्वच पिकांना बसला आहे. (सर्व फोटो - भालचंद्र जुमलेदार)
2 / 10
पनवेल, उरण तालुक्यातील भात शेतात पाणी साचल्याने कापणीला आलेल्या पिकाचं नुकसान झालं आहे.
3 / 10
पुरामध्ये आधीच भाताची रोपे वाहून गेल्याने शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली होती. त्यात हातातोंडाशी आलेले पीक अवकाळी पावसाने हिरावून घेतल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
4 / 10
सरकारच्या आदेशानंतर पंचनाम्यांना सुरुवात झाली आहे.
5 / 10
रायगडचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनीही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेऊन शेतीची पाहणी केली आहे.
6 / 10
कृषी विभागातील अधिकारीही बांधावर जाऊन पंचनामे करत आहेत.
7 / 10
कृषी विभागातील अधिकारीही बांधावर जाऊन पंचनामे करत आहेत.
8 / 10
कृषी विभागातील अधिकारीही बांधावर जाऊन पंचनामे करत आहेत.
9 / 10
कृषी विभागातील अधिकारीही बांधावर जाऊन पंचनामे करत आहेत.
10 / 10
कृषी विभागातील अधिकारीही बांधावर जाऊन पंचनामे करत आहेत.
टॅग्स :FarmerशेतकरीRaigadरायगडpanvelपनवेलRainपाऊस