Pre monsoon rains hit Konkani Meva
कोकणी मेव्यालाही पर्यटकांची पसंती, पण मॉन्सूनपूर्व पावसाचा फटका; व्यापारी हवालदिल By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2022 7:04 PM1 / 62 / 6कोकण म्हटले की, साऱ्यांना हापूस आंबा आठवतोच. कोकणात आल्यावर हापूस आंब्याला विशेष मागणी असते. सध्या बाजारात हापूस आंबा १५० ते ३५० रुपये डझन आहे.3 / 6पण त्याही बरोबर कोकणी मेव्यालाही पर्यटकांची पसंती मिळत आहे. रत्नागिरी शहरात रस्त्याच्या दुतर्फा कोकणी मेव्याची विक्री केली जात आहे. 4 / 6सध्या बाजारात जांभूळ ४०० किलो आणि करवंद ५० रुपये पाव किलो दराने विक्रीसाठी ठेवण्यात आली आहेत. 5 / 6काजूगर १२०० रुपये किलो दराने विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत. आता पावसाने हजेरी लावल्याने या कोकणी मेव्याच्या दरातही घट होण्याची शक्यता आहे. 6 / 6सध्या बाजारात फणस ३०० रुपये, कापेगर ४० रुपये पुडी दराने विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications