Boyfriend should not tell this things to his girlfriends
गर्लफ्रेंडला चुकूनही 'या' गोष्टी सांगाल तर ब्रेकअप झालंच म्हणून समजा! By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2020 5:31 PM1 / 7आपण आपल्या रिलेशनशीपमध्ये कितीही प्रमाणिक असलो तरी अनेकदा पार्टनरपासून काही गोष्टी लपवून ठेवायच्या असतात. जर तुम्ही असं केलं नाही तर भांडण होण्याची शक्यता असते. आज आम्ही तुम्हाला अशाच काही खास टिप्स सांगणार आहोत. ज्याचा वापर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असताना कराल तर भांडणं होण्यापासून रोखता येऊ शकतं.2 / 7 एखाद्या मुलीला जर तुम्ही डेट करत असाल तर लगेच तिला प्रपोज करू नका. आधी तिला समजून घ्या. जर ती सुद्धा तुमच्याबाबत सकारात्मक असेल तर ती तुमच्या सोबत राहील.3 / 7यापूर्वी तुमचे अफेअर होते तर ते तुमच्या गर्लफ्रेंडला लगेच सांगू नका. मुली या गोष्टी जाणून घेण्यासाठी उत्सूक असतात. पण जर त्यांना ही गोष्ट तुम्ही सांगितली तर त्यांना असुरक्षित वाटते.4 / 7तुमच्या आवडीनिवडी पार्टनरला सांगून लादण्याचा प्रयत्न करू नका. त्यांच्या आवडीनिवडींचा सुद्धा आदर करा. 5 / 7तसचं मुलींच्या कुंटूबाबद्दल सुद्धा काही बोलू नका. सकारात्मक राहण्याचा प्रयत्न करा. 6 / 7तुम्हाला जर काही वाईट सवयी असतील तर पहिल्याच दिवशी सांगू नका. काहीवेळा नंतर तुम्ही तुमच्या सवयींबद्दल सांगू शकता. 7 / 7गर्लफ्रेंडच्या मित्रांविषयी वाईट बोलू नका, हे त्यांना आवडत नाही. तसेच तिच्या मैत्रिणींचे कौतुकही करू नका. कारण तिला वाटेल की तुम्हाला त्यांच्यात जास्त इंन्टरेस्ट आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications