शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

बाबो; लग्न करायला 'या' लोकांना हेच ठिकाण मिळालं का? बघा काय केलय

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2020 5:17 PM

1 / 9
लग्न ही आयुष्यात खूप महत्वाची गोष्ट असते. त्यामुळे हा सोहळा आनंदात पार पडावा. तसंच कधीही न विसरता येणारा असावा. असलं सगळ्यांना वाटत असतं. पण काहीजण खुप अनोख्या,विचित्र ठिकाणी आपलं लग्न करतात. अशाच लग्नांबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. या फोटोतील कपल्सनी ऑस्टोलियात अर्धनग्न अवस्थेत आपलं लग्न केलं.
2 / 9
महाराष्ट्रातील कोल्हापूरातील या जोडप्याने ६०० फुट उंच हवेत लटकून लग्न केले आहे.
3 / 9
या कपल्सनी कॅलिफोर्नियातील पर्वातांमध्ये लग्न केले.
4 / 9
निखिल पवार या व्यक्तीने पाण्यात लग्न केले. हे देशातील पहिले अंण्डरवॉटर लग्न होते.
5 / 9
चीनमधील या जोडप्यांनी २०० मिटरचा ड्रेस घालून लग्न केलं. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्डसमध्ये याचा उल्लेख आहे.
6 / 9
९९ हजार ९९९ रुपयांच्या फुलांवर खर्च करून यांनी फुलांच्या सजावटीने आपले लग्न केलं.
7 / 9
न्युयॉ्र्कमधील कपल्सनी गॅलन शार्क टॅंकमध्ये आपलं लग्न केलं.
8 / 9
बापरे यांनी तर चक्क हवेत लग्न केलंय.ते ही संपूर्ण शहर फिरून लग्न केलं.
9 / 9
फोटोतील कपल्सनी मॉलमध्ये लग्न केलयं.
टॅग्स :Relationship Tipsरिलेशनशिपrelationshipरिलेशनशिप