parental benefits in Sweden amount of the benefits
जास्त मुलांना जन्म द्या, जास्त पगार मिळवा!, या देशातला कायदा By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2018 3:22 PM1 / 5स्वीडनमध्ये मुलं जन्माला येण्यापूर्वी आणि जन्मल्यानंतर पालकांनी कित्येक सोयीसुविधांचा लाभ मिळतो. जर तुम्ही येथे नोकरीच्या निमित्तानं वास्तव्यास असल्यास तेथील नागरिकांप्रमाणे तुम्हालाही सर्व सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातात. 2 / 5मुल जन्माला येण्यापूर्वी प्रीनेटल केअर मोफत उपलब्ध करुन दिली जाते.3 / 5बहुतांश स्वीडिश हॉस्पिटलमध्ये हॉटेलदेखील असतात. जेथे आई नवजात बाळ आणि पतीसोबत दोन-तीन दिवस राहू शकतात. जेणेकरुन नवजात बालक आणि आईची योग्यरित्या काळजी घेतली जाईल. 4 / 5स्वीडनमध्ये मुलं जन्माला घातल्यानंतर किंवा मुल दत्तक घेतल्यानंतर 480 दिवसांची पॅरेंटल लीव्ह घेण्याचा अधिकार असतो. 5 / 5390 दिवसांच्या सुट्टीत पालकांना वेतनातील 80 टक्के वाटा मिळतो. आणखी वाचा Subscribe to Notifications