शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

पार्टनर वयाने मोठा असेल तर, मुलींना 'या' समस्यांचं येत नाही टेंशन....

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2020 11:58 AM

1 / 10
सध्याच्या जनरेशनमध्ये आपण बघतो की रिलेशनशिपमध्ये असणारे कपल्स आपल्यापेक्षा १ ते २ वर्षांनी मोठा असलेला किंवा समवयस्क मुलासोबत रिलेशनशिपमध्ये असतात. वयाचा फारसा फरक नसलेले कपल्स आपण बघत असतो.
2 / 10
पण काही उदाहरणं अशी आहेत जी आपल्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या व्यक्तींसोबत रिलेशनशिपमध्ये असतात. आज आम्ही तुम्हाला जास्त वयाच्या लोकांसोबत रिलेशनशिपमध्ये राहण्याचे काय फायदे असतात. याबद्दल सांगणार आहोत.
3 / 10
वाढत्या वयात व्यक्तीला वेगवेगळे अनुभव येत असतात. हे अनुभव व्यक्तीला कोणताही प्रसंग कसा हाताळायचा यासाठी तयार करत असतात. त्यामुळे रिलेशनशिपमध्ये निर्माण होत असलेले वाद कमी होतात. नातं घट्ट करण्यासाठी हे अनुभव उपयोगी ठरत असतात.
4 / 10
तरूण वयात सगळ्यात जास्त आइडेंटिटी क्राइसेसचा सामना करावा लागतो. पण अनुभव जास्त असेल तर ही समस्या उद्भवत नाही. म्हणूनच २० ते २५ या वयोगटातील मुलांच्या तुलनेत ३० ते ३५ या वयोगटातील मुलांमध्ये इन्सिक्योरीटीची भावना कमी असते.
5 / 10
वाढत्या वयात प्रेमाच्या व्याख्या सुद्धा बदलत जातात. तरूण वयात असताना फक्त बाह्य सौंदर्यावरून पार्टनर निवडला जातो. पण जसजसं वय वाढत जातं तसतसं लुक्स बरोबरच नोकरी, स्वभाव, या सगळ्या गोष्टींचा विचार प्रेम करताना केला जातो.
6 / 10
पैशांच्या बाबतीत अनेक असे प्रसंग येतात. ज्यामुळे वादाला तोंड फुटतं असतं. पण तुम्ही जर वयाने मोठ्या असलेल्या पार्टनरसोबत लग्न केलं तर नक्कीच अनुभव असल्यामुळे कोणती परिस्थीती कशी हाताळायची हे पार्टनरला माहित असतं.
7 / 10
पार्टनर वयाने मोठा असेल तर त्याला मान सन्मान देण्यासाठी सुद्धा गरजेचं असंत. समवस्क असलेल्या पार्टनरच्या तुलनेत वयाने मोठेअसलेले पार्टनर समजदार असतात. त्यांना कळत असंत की प्रत्येकाला पर्सनल स्पेस देणं गरजेचं आहे. त्यामुळे पार्टनर वयाने मोठा असावा.
8 / 10
वयाने मोठ्या असलेल्या लोकांचं व्हिजन खूप क्लिअर असतं. आपली पार्टनर, व्यवसाय, पर्सनल स्पेस यांबाबतीत ते क्लिअर असतात. त्यामुळे भांडणं होत नाहीत. आपल्या पार्टनरला समजून घेण्यात यशस्वी ठरत असतात.
9 / 10
वयाने मोठ्या असलेल्या लोकांचं व्हिजन खूप क्लिअर असतं. आपली पार्टनर, व्यवसाय, पर्सनल स्पेस यांबाबतीत ते क्लिअर असतात. त्यामुळे भांडणं होत नाहीत. आपल्या पार्टनरला समजून घेण्यात यशस्वी ठरत असतात.
10 / 10
वयाने मोठ्या असलेल्या लोकांचं व्हिजन खूप क्लिअर असतं. आपली पार्टनर, व्यवसाय, पर्सनल स्पेस यांबाबतीत ते क्लिअर असतात. त्यामुळे भांडणं होत नाहीत. आपल्या पार्टनरला समजून घेण्यात यशस्वी ठरत असतात.
टॅग्स :Relationship Tipsरिलेशनशिपrelationshipरिलेशनशिप