skipping rope benefits for kids
मुलांना सुदृढ ठेवायचंय? 'या' गोष्टी ठरतील फायदेशीर By ऑनलाइन लोकमत | Published: November 04, 2019 11:38 AM1 / 7मुलांच्या शारीरीक विकासासाठी आहार जितका महत्त्वाचा असतो. तितकाच व्यायाम देखील गरजेचा असतो. मुलांना खेळायला आवडतं.2 / 7आजकालची मुलं ही मैदानी खेळ खेळण्याऐवजी इलेक्ट्रॉनिक गेम्स आणि व्हिडीओ गेम्समध्येच रमलेली असतात. 3 / 7मुलांना सुदृढ ठेवायचं असल्यास कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत हे जाणून घेऊया. 4 / 7मुलांन दोरी उड्या मारायला शिकवा. यामुळे त्याच्या शरीराची हालचाल होईल. तसेच उंची देखील वाढेल. 5 / 7दोरी उड्या मारल्यास शरीर निरोगी राहतं. लहान वयात काही मुलांना लठ्ठपणाचा त्रास होतो. मात्र अशा पद्धतीने व्यायाम केल्यास वजन कमी होण्यास मदत होईल. 6 / 7दोरी उड्या मारणं हे कार्डियो एक्सरसाइज असल्याने यामुळे हार्ट बीट नीट राहतात. रक्तप्रवाह सुरळीत सुरू राहतो. 7 / 7त्वचेसाठी दोरी उड्या मारणं फायदेशीर असतं. तसेच यामुळे मुलं फ्रेश आणि आनंदी होतात. आणखी वाचा Subscribe to Notifications