शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

अनेक देशांमध्ये वाढतोय शुगर रिलेशनशिपचा ट्रेन्ड, श्रीमंतांसोबत सुंदर तरूणी करतात डील....

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2021 12:20 PM

1 / 10
बदलत्या काळासोबत सभ्यातांमध्येही बदल बघायला मिळत आहेत. अमेरिकेत सुंदर मुलींमध्ये नात्याचा एक नवा ट्रेन्ड बघायला मिळत आहे. कमी वयाच्या तरूणी शुगर रिलेशनशिपकडे वळत असल्याचं बघायला मिळत आहे.
2 / 10
पाश्चिमात्य देशांमध्ये ज्या तरूणींना कॉलेज फीसोबत शहरात राहण्याचा खर्च उचलणं अवघड असतं, त्या तरूणी शुगर रिलेशनशिपचा मार्ग निवडत आहेत.
3 / 10
शुगर रिलेशनशिन नावाच्या ट्रेंडमध्ये त्यांना केवळ २ वर्षात ६० लाख रूपयांपर्यंत पैसे मिळू शकतात. या रकमेतून त्या केवळ त्यांचं शिक्षणच पूर्ण करू शकत नाही तर ऐशो-आरामात जीवनही जगतात.
4 / 10
अमेरिकेतील श्रीमंतांच्या जीवनाचं एक मोठं सत्य आणि सभ्यता आहे शुगर रिलेशनशिप. काही देशांमध्ये अशा नात्यांचं चलन आहे.
5 / 10
ही एक अशी सभ्यता आहे की ज्यात अधिक वयाचे पुरूष इंटिमसीच्या बदल्यात तरूणींना मोठी रक्कम देतात. पण याला कोणत्याही अॅंगलने प्रॉस्टिट्यूशन मानलं जात नाही.
6 / 10
अमेरिका आणि ऑस्ट्रेलियासारख्या देशांमध्ये लाखो लोक या रिलेशनशिपमध्ये आहेत. यात सहभागी तरूणींना शुगर बेबी तर पुरूषांना शुगर डॅडी म्हटलं जातं.
7 / 10
अनेक तरूणी या शुगर रिलेशनशिपकडे वळताना दिसत आहेत. यासाठी त्या अब्जाधीश लोकांशी डील करतात. या कामाच्या मदतीसाठी अनेक वेबसाइट्सही आहेत.
8 / 10
आजकाल अनेक ठिकाणी हा ट्रेन्ड सुरू आहे. सुंदर मुली पैशांसोबत आरामदायक जीवन जगण्यासाठी श्रीमंत लोकांसोबत डील करत आहेत. तर अनेक देशांमध्ये याला डर्टी रिलेशन मानलं जातं.
9 / 10
शुगर रिलेशनमध्ये जास्तीत जास्त तरूणी २५ ते ३० वयांच्या असतात. तर पुरूषांचं वय ४५ ते ५० पेक्षा जास्त असतं. या लोकांसोबत तरूणी इंटिमसी ठेवण्यासाठी डील करतात. यासाठी श्रीमंत लोक त्यांना चांगली रक्कम देतात. यात इंटिमसीला एक लिमिट असतं
10 / 10
परदेशात खुल्या विचारधारेच्या तरूणी श्रीमंतांसोबत रिलेशनमध्ये राहणं वाईट मानत नाहीत. हे नातं लग्नात बदलत नाही आणि तरूणी त्यांच्या मर्जीने कुठेही-कुणासोबतही लग्न करण्यासाठी स्वतंत्र असतात.
टॅग्स :relationshipरिलेशनशिपJara hatkeजरा हटकेInternationalआंतरराष्ट्रीय