Teddy Day valentine week the importance of teddy bear color
Teddy Day : प्रेम आणखी फुलवायचं असेल तर राशीनुसार पार्टनरला द्या टेडी, मग बघा कमाल! By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2020 12:00 PM1 / 8गोंडस टेडी बिअर पाहून सगळ्यांनाच आनंद होतो. आज व्हॅलेंटाईन वीकचा चौथा दिवस म्हणजेच टेडी डे आहे. अनेकजण आपल्या पार्टनरचा राग घालवण्यासाठी टेडी बिअर गिफ्ट देतात. प्रेम आणखी फुलवायचं असेल तर राशीनुसार पार्टनरला कोणत्या रंगाचा टेडी द्यायचा हे जाणून घेऊया. 2 / 8लाल रंग हा प्रेमाचं प्रतिक मानला जातो. मेष आणि सिंह राशीच्या पार्टनरला लाल रंगाचा टेडी द्या. 3 / 8मकर आणि वृश्चिक राशीच्या पार्टनरला निळ्या रंगाचा टेडी देणं शुभ मानलं जातं. 4 / 8गुलाबी रंगाचा टेडी हा धनू आणि मीन राशीच्या पार्टनरला दिल्यास नातं अधिक घट्ट होईल. 5 / 8प्रेमात आदर हवा असेल तर सिंह राशीच्या पार्टनरला हिरव्या रंगाचा टेडी गिफ्ट करा. 6 / 8पांढऱ्या रंगाचा टेडी हा तूळ राशीच्या पार्टनरला नक्की द्या. 7 / 8मकर आणि सिंह राशीच्या पार्टनरला पिवळ्या रंगाचा टेडी द्या म्हणजे नात्यातील गोडवा टिकून राहील. 8 / 8काळ्या रंगाचा टेडी हा कोणत्याही राशीच्या पार्टनरला गिफ्ट करू नका. आणखी वाचा Subscribe to Notifications