The best day of 2021! most auspicious days or dates in 2021
2021मधील सर्वोत्तम दिवस! 'या' तारखा पाहून करू शकता शुभ कार्य... By ऑनलाइन लोकमत | Published: December 05, 2020 4:04 PM1 / 142020 मध्ये कोरोना संकटामुळे अनेक लोकांची शुभ आणि विशेष कामे अडकून पडली आहे. अशी कामे पूर्ण करण्यासाठी 2021 मध्ये शुभ दिवस येत आहे. ज्योतिषांच्या म्हणण्यानुसार, पुढच्या वर्षी काही खास तारखांना शुभ काम केल्यास यश मिळण्याची अधिक शक्यता आहे.2 / 14जर तुम्ही गृह प्रवेश, नवीन व्यवसाय, स्टार्टअप, नवीन नोकरी, जमीन किंवा घर घेण्याबाबत विचार करत असाल तर सर्व 12 महिन्यांत अनेक शुभ तारखा आहेत. या तारखांवर केलेल्या शुभ कार्याचा तुम्हाला फायदा होईल.3 / 14जानेवारी : 2021 मधील पहिल्या जानेवारी महिन्यात 5 जानेवारी, 6 जानेवारी, 8 जानेवारी, 14 जानेवारी, 17 जानेवारी, 26 जानेवारी आणि 30 जानेवारी या तारखा सर्वात शुभ आहेत. या तारखांवर आपण दुकान किंवा घराशी संबंधित कोणतेही शुभ कार्य करू शकता.4 / 14फेब्रुवारी : या महिन्यातील 12 फेब्रुवारी, 14 फेब्रुवारी, 16 फेब्रुवारी, 20 फेब्रुवारी, 23 फेब्रुवारी आणि 28 फेब्रुवारी या सर्वात शुभ तारखा असतील. या तारखांवर हवन, पूजन किंवा गृह प्रवेश संबंधित काम करणे चांगले.5 / 14मार्च : तिसर्या मार्च महिन्यात 8 मार्च, 9 मार्च, 14 मार्च, 20 मार्च, 21 मार्च, 24 मार्च आणि 26 मार्च हे सर्वात शुभ दिवस असतील. या कोणत्याही तारखेला तुम्ही कोणत्याही प्रकारचे शुभ कार्य करू शकता.6 / 14एप्रिल : ज्योतिषांच्या मते एप्रिलमध्ये फक्त तीन शुभ तारखा असतील. तुम्ही कोणतेही शुभ कार्य 1 एप्रिल, 11 एप्रिल किंवा 20 एप्रिल रोजी पूर्ण करू शकता.7 / 14मे : पाचव्या मे महिन्यात 6 मे, 8 मे, 10 मे, 12 मे, 16 मे, 18 मे, 20 मे, 21 मे आणि 21 मे या तारखा सर्वात शुभ आहेत. जमीन किंवा मालमत्तेशी संबंधित करारनामा करण्यासाठी या तारखा खूप शुभ ठरतील.8 / 14जून : सहाव्या जून महिन्यातील 2 जून, 3 जून, 10 जून, 12 जून, 15 जून, 16 जून, 21 जून, 22 जून, 25 जून आणि 27 जून या तारख देखील शुभ तारखा आहेत. घरामध्ये वाहन, इलेक्ट्रॉनिक्स किंवा कोणतीही मौल्यवान वस्तू खरेदी करण्यासाठी योग्य तारखा असतील.9 / 14जुलै : सातव्या जुलै महिन्यात 3 जुलै, 4 जुलै, 13 जुलै, 25 जुलै, 20 जुलै, 22 जुलै, 25 जुलै, 26 जुलै आणि 31 जुलै या सर्वात शुभ तारखा असतील.10 / 14ऑगस्ट : सातव्या ऑगस्ट महिन्यात 6 ऑगस्ट, 7 ऑगस्ट, 8 ऑगस्ट, 9 ऑगस्ट, 12 ऑगस्ट, 16 ऑगस्ट, 20 ऑगस्ट, 27 ऑगस्ट आणि 28 ऑगस्ट या सर्वात शुभ तारखा आहेत. या तारखांवर आपण कोणतेही शुभ कार्य करू शकता.11 / 14सप्टेंबर : आठव्या सप्टेंबर महिन्यात 2 सप्टेंबर, 4 सप्टेंबर, 8 सप्टेंबर, 13 सप्टेंबर, 14 सप्टेंबर, 17 सप्टेंबर, 20 सप्टेंबर, 22 सप्टेंबर, 25 सप्टेंबर, 26 सप्टेंबर आणि 29 सप्टेंबर या तारखा शुभ कार्ये मार्गी लावण्यासाठी योग्य आहेत.12 / 14ऑक्टोबर : ऑक्टोबर महिन्यात 1 ऑक्टोबर, 9 ऑक्टोबर, 10 ऑक्टोबर, 12 ऑक्टोबर, 14 ऑक्टोबर, 18 ऑक्टोबर, 21 ऑक्टोबर, 23 ऑक्टोबर, 25 ऑक्टोबर आणि 26 ऑक्टोबर या सर्वात शुभ तारीख असणार आहेत.13 / 14नोव्हेंबर : अकरावा महिना नोव्हेंबरमधील 2 नोव्हेंबर, 8 नोव्हेंबर, 10 नोव्हेंबर, 11 नोव्हेंबर, 12 नोव्हेंबर, 20 नोव्हेंबर, 22 नोव्हेंबर, 23 नोव्हेंबर 24 आणि 26 नोव्हेंबर या तारखा सर्वात शुभ असतील. लग्नाच्या बाबतीत या तारखा सर्वात शुभ ठरतील.14 / 14डिसेंबर : 2021 मधील शेवटच्या महिन्यातील 4 डिसेंबर, 5 डिसेंबर, 10 डिसेंबर, 13 डिसेंबर, 15 डिसेंबर, 18 डिसेंबर, 19 डिसेंबर, 22 डिसेंबर, 25 डिसेंबर आणि 31 डिसेंबर या तारखा सर्वात शुभ दिवस असतील. आणखी वाचा Subscribe to Notifications