6 Exercise To Increase Child Height : How To Increase Childs Height
मुलांची उंची वाढतच नाही अशी काळजी वाटते? ६ एक्टिव्हिटीज करायला सांगा, उंचीत दिसेल फरक By ऑनलाइन लोकमत | Published: November 04, 2024 10:36 PM1 / 7मुलांची उंची वाढण्याबाबत तुम्ही चिंतेत असाल तर चिंता करण्याचं काहीच कारण नाही (How To Increase Childs Height). ६ पद्धतीनं तुम्ही मुलांची उंची वाढवण्यात मदत करू शकता. याशिवाय मुलांचे मानसिक आरोग्यही चांगले राहील. मुलांचे आरोग्य फ्लेक्सिबल राहील. (6 Exercise To Increase Child Height)2 / 7मुलांच्या एक्टिव्हीटीजमध्ये सायकलिंगचा समावेश करू शकता. ज्यामुळे मांसपेशी मजबूत बनतात आणि उंची वाढण्यास मदत होते. 3 / 7बास्केट बॉल आणि वॉलीबॉल यांसारखे गेम मुलांची उंची वाढवू शकतात. जर तुमचं मूल रोज हे गेम खेळेल तर त्याची उंची वाढेल.4 / 7लटकण्याचा व्यायाम केल्यानं मुलांची स्ट्रेचिंग होईल आणि उंची वाढेल यामुळे मुलांच्या शरीराला आकारही चांगला येतो.5 / 7आपल्या मुलांच्या रुटीनमध्ये तुम्ही स्विमिंगचा समावेश करू शकता. यामुळे मुलांची फिजिकल स्ट्रेंथ आणि उंची वाढण्यास मदत होईल.6 / 7जॉगिंग केल्यानंही मुलांची फिजिकल हेल्थ चांगली राहण्यास मदत होईल. ज्यामुळे मुलांची उंची वाढेल आणि शरीर लवचीक होईल.7 / 7दोरी उड्या यांसारखे व्यायाम केल्यानं मुलांची उंची वाढू शकते. यामुळे मुलांच्या मांसपेशसी मजबूत राहतात. याव्यतिरिक्त योग्य प्रमाणात झोप घेतल्यास शारीरिक विकास होण्यास मदत होते. आणखी वाचा Subscribe to Notifications