शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Akshaya Tritiya 2023 : अक्षय्य तृतीयेला खरेदी करा एक-दोन ग्रॅमचे सोन्याचे आकर्षक मंगळसूत्र; पाहा लेटेस्ट सुंदर डिजाइन्स

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2023 4:10 PM

1 / 15
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी अनेकजण सोनं किंवा कोणतीही मोठी वस्तू खरेदी करतात. आजकाल सोन्याचे भाव गगनाला भिडत आहेत. अशा स्थितीत जर तुम्हाला मोठी खरेदी करायची नसेल किंवा जास्त पैसे दागिन्यांवर गुंतवायचे नसतील तर तुम्ही कमीत कमी खर्चात, कमी ग्रामचे रोज वापरण्याचे मंगळसुत्र किंवा अंगठी, ब्रेसलेट असं काही घेऊ शकता. (Akshaya Tritiya 2023)
2 / 15
रोज वापरण्याच्या सोन्याच्या मंगळसुत्राच्या आकर्षक डिजाईन्स पाहूया. मंगळसूत्राचे नवीन पॅटर्न्स जर चार, सहा महिन्यांनी बाजारात येत असतात.
3 / 15
खासकरून सेलिब्रिटींची मंगळसुत्र आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरतात. कारण सेलिब्रिटींची मंगळसुत्र सिंपल तितकीच उठून दिसणारी असतात.
4 / 15
खोटे दागिने लगेच काळे पडतात तर काहींना त्वचेची एलर्जी जाणवते. हा त्रास टाळण्यासाठी तुम्ही आवडीचं सोन्याचं मंगळसुत्र बनवून घेऊ शकता.
5 / 15
कुर्ता किंवा वेस्टर्न ड्रेसवरही अशी मंगळसुत्र उठून दिसतील.
6 / 15
छोटे मंगळसुत्र लाईट वेळ असल्यानं सतत काढावे लागत नाहीत. जास्तीत जास्तवेळ तुम्ही गळ्यात ठेवू शकता.
7 / 15
काळेमणी आणि मध्ये गोल्डन मणी असलेलं मंगळसुत्रही तुम्ही घालू शकता.
8 / 15
डबल पेंडंट मंगळसुत्रांचा क्रेझ सध्या ट्रेडींग आहे. फॉर्मल वेअरवरही ही मंगळसुत्र उठून दिसतात.
9 / 15
यामी गौतमचं नाजूक मंगळसुत्रही लोकांना खूप आवडलं. या मंगळसुत्राच्या डिजाईनला बाजारात बरीच मागणी आहे.
10 / 15
पेडंटवर कुंकवाची कुहिरी किंवा मोर, नथी असलेलं मंगळसुत्रही उठून दिसतं.
11 / 15
मंगळसुत्राऐवजी तुम्ही नाजूक डिजाइन्सचे ब्रेसलेट्सही घेऊ शकता.
12 / 15
हेवी किंवा पातळ असं तुमच्या आवडीनुसार, ड्रेसनुसार तुम्ही पेडंट निवडू शकता.
13 / 15
स्टोन फुलांची डिजाईन असलेलं सोन्याचं मंगळसुत्र वनपीसवरही उठून दिसतं.
14 / 15
(Image Credit- Social Media)
15 / 15
(Image Credit- Social Media)
टॅग्स :Akshaya Tritiyaअक्षय्य तृतीयाShoppingखरेदीBeauty Tipsब्यूटी टिप्सSkin Care Tipsत्वचेची काळजीStyling Tipsस्टायलिंग टिप्स