शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Alia Bhatt Wedding Look : आलिया भटचे सिंपल तरीही आकर्षक १० वेडींग लूक्स; लग्नाच्या खरेदीसाठी मिळतील नवनवीन आयडिया

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2022 4:08 PM

1 / 11
बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट (Alia Bhatt)लवकरच खऱ्या आयुष्यात नवरी होणार आहे. पण खऱ्याआधी आलिया भट्ट तिच्या रील लाइफमध्ये अनेकदा नववधू बनली आहे. (Alia Bhatt's wedding look)
2 / 11
या लाल लेहेंग्यात आलिया भट खूपच सुंदर दिसत आहे. एका जाहिरातीदरम्यान तिने हा लूक केला होता. आलियाचा प्रत्येक वेडींग लूक हा लक्ष वेधून घेणारा होता.
3 / 11
आत्तापर्यंत अनेक मुलींनी आलियाच्या स्टाईलचे लेहेंगा आपल्या लग्नात घातलेले पाहायला मिळाले.
4 / 11
हे देखील आलियाच्या जाहिरातील एक दृश्य आहे. लाल रंगाच्या घुंगटवर सोनेरी हेवी वर्क शोभून दिसत आहे.
5 / 11
ज्यामध्ये ती लाल रंगाच्या लेहेंग्यात घुंगट न काढताच अतिशय सुंदर दिसत आहे.
6 / 11
राझी चित्रपटात आलिया सिंपल नववधूच्या लूकमध्ये दिसली होती.
7 / 11
लाईट पिंक रंगाचा लेहेंग्यात आलियाचं सौंदर्य खुलून दिसत आहे. आता स्वत:च्या लग्नात आलिया कसा पेहराव करणार याची सगळ्यांनाच उत्सुकता आहे.
8 / 11
टू स्टेट्स चित्रपटात आलियानं वेडींंग लूक केेलेला दिसून आला. त्यानंतर चाहत्यांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला.
9 / 11
पर्कच्या जाहिरातीतही आलियाचा हेवी ज्वेलरीसह वेडींग लूक केलेला दिसून आला.
10 / 11
पर्कच्या जाहिरातीतही आलियाचा हेवी ज्वेलरीसह वेडींग लूक केलेला दिसून आला.
11 / 11
पर्कच्या जाहिरातीतही आलियाचा हेवी ज्वेलरीसह वेडींग लूक केलेला दिसून आला.
टॅग्स :Alia Bhatआलिया भटfashionफॅशनShoppingखरेदी