Benefits Of Eating Stale Chapati In Breakfast : Stale Chapati Benefits Eating in Breakfast
शिळं नको म्हणून उरलेली चपाती फेकता? शिळी चपाती खाण्याचे ५ फायदे; ताजं सोडून शिळं आधी खाल By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2024 8:17 PM1 / 7नाश्ता हा दिवसभरातील सर्वात महत्वाचा भाग आहे. तुम्ही दिवसभर किती एनर्जेटीक राहता यावर ते अवलंबून असते. नाश्त्याला काही लोकांना पोहे खायला फार आवडते. तर काहीजण उपमा, पास्ता इडली यांसारखे पदार्थ जास्त खातात. 2 / 7वेगवेगळ्या प्रकारच्या नाश्त्याचे शौकीन असलेले लोक नाश्त्याला शिळी चपाती खाणं पसंत करतात. शिळी चपाती खाण्याचे बरेच फायदे आहेत. शिळी चपाती खाल्ल्याने तब्येतीला बरेच फायदे मिळतात.3 / 7 शिळ्या चपातीचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो. ज्यामुळे चपातीमुळे तापमान नियंत्रणात राहतं. चपाती थंड झाल्यानंतर कार्बोहायड्रेट्चं स्ट्रक्चरमध्ये परिवर्तन येतं. शुगर कन्वर्जन रेट कमी होतो आणि शरीरातील ब्लड शुगर हळूहळू रिलीज होते.4 / 7चपाती गरम गरम खाणं अनेकांना आवडतं. चपाती शिळी खाणं उत्तम ठरतं. चपाती थंड झाल्यानंतर कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेटस् कमी होऊ लागता. ज्यामुळे डायजेशन सहज होते आणि शिळ्या चपातीत ग्लुटेनचे प्रमाण कमी असते ज्यामुळे डायजेशन सुरळीत होते. 5 / 7फर्मेटेंशन प्रक्रियेबाबत तुम्हाला सर्वांनाच माहिती असेल या प्रोसेसमुळे दूधाचे दही तयार होते. याच प्रक्रियेने इडली आणि डोश्याचं बॅटर तयार केलं जातं. फर्मेंटेशनच्या प्रोसेसनंतर अन्नपदार्थ पचवणं सोपं होतं. 6 / 7फर्मेंटेशनच्या प्रोसेसनंतर अन्नपदार्थ पचवणं सोपं होतं. रात्रीची चपातीत फर्मेंटेशन प्रोसेस होते आणि प्रोबायोटीकमध्ये कन्वर्ट होते. पचनासाठी फायदेशीर ठरते. यात असे काही कम्पाऊंड तयार होतात जे पोटासाठी फायदेशीर ठरतात.7 / 7यात काही गुड बॅक्टेरियाज असतात. ज्यामुळे डायजेशन मजबूत होते. चपाती डायजेशनबरोबरच न्युट्रिएंट्सच्या बाबतीतही फायदेशीर ठरते. ज्यामुळे इम्यून सिस्टीम चांगली राहते. आणखी वाचा Subscribe to Notifications