best home remedies for shiny white teeth, how to get rid of yellow teeth
फक्त एकदाच 'हा' प्रयोग करा, दातांचा पिवळेपणा कमी होईल- मोत्यांप्रमाणे पांढरे शुभ्र चमकतील By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 06, 2024 4:46 PM1 / 6दात पिवळे असतील तर चारचौघांसमोर मनमोकळं हसण्याचा, बोलण्याचा कॉन्फिडन्स आपोआपच कमी होतो. (best home remedy for shiny white teeth)2 / 6काही जणांचा अनुभव तर असा असतो की ते दिवसातून २ वेळा ब्रश करतात. पण तरीही त्यांच्या दातांचा पिवळेपणा काही कमी होत नाही. (how to get rid of yellow teeth?)3 / 6म्हणूनच आता हा एक उपाय करून बघा. दातांचा पिवळेपणा बऱ्याच प्रमाणात कमी होईल. हा उपाय aanchalnavneetjain या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.4 / 6हा उपाय करण्यासाठी एका वाटीमध्ये १ चमचा हळद घ्या. त्यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस आणि १ टीस्पून बेकिंग सोडा टाका. हे सगळं मिश्रण व्यवस्थित हलवून घ्या. 5 / 6आता ब्रशवर तुमची नेहमीची टूथपेस्ट थोडीशी लावून घ्या त्यावर हे मिश्रण टाका आणि दात घासा.6 / 6अशा पद्धतीने ब्रश करून स्वच्छ गुळणा केल्यानंतर दातांचा पिवळेपणा बऱ्याच प्रमाणात कमी झाल्यासारखा जाणवेल. आणखी वाचा Subscribe to Notifications