1 / 6पावसाळ्याच्या दिवसांत सगळीकडेच डासांचे प्रमाण खूप जास्त वाढलेले असते. (best home remedies to protect our family from mosquito bite)2 / 6त्यामुळेच या दिवसांत डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया अशा डासांमुळे होणाऱ्या आजारांचे प्रमाण वाढते. त्यात आता झिका व्हायरसचे रुग्णही काही ठिकाणी आढळून येत आहेत. (how to get rid of mosquitos?)3 / 6म्हणूनच डासांना पळवून लावण्यासाठी हा एक खास उपाय पाहा. हा एक अतिशय सोपा उपाय anjums.kitchen1 या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. (use of vicks for removing mosquito from house)4 / 6हा उपाय करण्यासाठी आपल्याला एका वाटीमध्ये १ टेबलस्पून व्हिक्स घ्या.5 / 6त्यामध्ये २ टीस्पून बेकिंग सोडा घाला आणि ३ ते ४ टेबलस्पून गरम पाणी घाला. हे मिश्रण व्यवस्थित हलवून घ्या आणि नंतर तुमच्या घरातल्या डासांना पळवून लावणाऱ्या मशिनच्या लिक्विडच्या रिकाम्या डबीमध्ये घाला. 6 / 6आता २ ते ३ तासांसाठी मशिन सुरू करा. काही वेळातच डास तुमच्या घरातून पळ काढतील. हा उपाय केल्याने व्हिक्सचा मंद सुगंध घरात पसरेल. या वासमुळे डास निघून जातील. त्यामुळे मग सर्दी, डोकेदुखी असा त्रास असेल तर तो ही कमी होईल.