शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

हात आणि दंड खूप बारीक? नव्या डिझाइन्सचे १० ‘असे’ ब्लाऊज शिवा; हात दिसतील सुडौल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2024 1:21 PM

1 / 10
साडी नेसल्यानंतर प्रत्येक महिलेल्या सौंदर्यात भर पडते. साडीवर तुम्ही ब्लाऊज कसं शिवता हे सुद्धा महत्वाचं असतं. ब्लाऊजमुळे साडीचा लूक बदलतो आणि तुम्ही जशी ब्लाऊज डिजाईन निवडाल तसाच लूक खुलून येतो. (Blouse Design For Slim Sleeves)
2 / 10
जर तुमचे दंड फारच बारीक असतील तर साधं शॉर्ट स्लिव्हजचं ब्लाऊज न शिवता तुम्ही स्लिम आर्म्सना सूट होतील असे ब्लाऊज डिजाईन्स निवडू शकता. (10 Blouse Design For Slim Sleeves To Look Beautiful)
3 / 10
पफ स्लिव्हज, बलून स्लिव्हज, बेल बॉटमचे पॅटर्न तुमच्या अंगावर उठून दिसेल.
4 / 10
पफ स्लिव्हजचे ब्लाऊज फक्त साडीवरच नाही तर एखाद्या स्कर्टवरही तुम्ही वापरू शकता.
5 / 10
साडी नेसल्यानंतर हात खूपच बारीक दिसले तर पूर्ण लूकच बिघडू शकतो. म्हणून ब्लाऊज शिवताना काळजी घ्यायला हवी.
6 / 10
थ्री-फोर स्लिव्हजचे ब्लाऊजसुद्धा तुमच्या हातांना चांगला लूक देतील.
7 / 10
अशा ब्लाऊजेस ना पुढचा गळा व्ही आकाराचा शिवला तर खूपच सुंदर दिसतो.
8 / 10
बोटनेक पॅटर्नमध्येही तुम्ही फुग्यांचे हात शिवू शकता.
9 / 10
ओपन स्लिव्हजचं ब्लाऊजही तुम्हाला फॅन्सी लूक देईल. पार्टीवेअरसाठी तुम्ही हे ब्लाऊज शिवू शकता.
10 / 10
अभिनेत्रींनी शिवलेल्या ब्लाऊज स्टाईल्सप्रमाणे ब्लाऊज शिवून घेतल्यास लूक अधिकच सुंदर दिसेल.
टॅग्स :Shoppingखरेदीfashionफॅशन