blouses with shiva puff sleeves patterns : Puff Sleeves Blouse Design Latest Blouse Design
पफ ब्लाऊजची नवीन स्टायलिश फॅशन, पाहा फुग्यांच्या बाह्यांचे १० डिझाइन्स! दिसाल सुंदर By ऑनलाइन लोकमत | Published: April 08, 2024 8:56 AM1 / 10खास प्रसंगाना साड्या नेसण्यास महिलांची पसंती असते. (Latest Blouse Design) साडयांवर त्याच त्याच पॅटर्नचे ब्लाऊज शिवण्यापेक्षा युनिक ब्लाऊज शिवू शकता. नवीन साड्यांवर फुग्यांच्या बाह्यांच्या ब्लाऊज उठून दिसतील.(blouses with shiva puff sleeves patterns)2 / 10पूर्वी बलून स्टाईलचे ब्लाऊज अनेक स्त्रिया वापरत असतं. पण कालांतराने ही फॅशन कमी झाली आणि आता पुन्हा या फॅशनचा नवीन ट्रेंड आला आहे. 3 / 10यात तुम्ही शॉर्ट किंवा थ्री-फोर आणि लॉन्ग स्लिव्हजसुद्धा शिवू शकता. 4 / 10ब्लाऊज डिजाईन्सचे हे नवीन पॅटर्न्स सर्व साड्यांवर सुट होतील. ऑर्गेेंजा साड्यांवर असे ब्लाऊज शिवा.5 / 10 खांद्यांजवळ चुन्या आणि मागे गाठ बांधण्याचे पॅटर्न हॉट लूक देईल.6 / 10ब्लाऊजला मागून हूक्स लावण्याची डिजाईनसुद्धा छान पर्याय आहे.7 / 10कॉटनच्या किंवा सिल्कच्या साड्यांसाठी हे फुग्यांचे ब्लाऊज अधिकच शोभून दिसतील.8 / 10वर्कवाल्या साडीपेक्षा प्लेन साडीवर हे अधिक उठून दिसेल.9 / 10शॉर्ट स्लिव्हजमध्येही तुम्ही लेस लावून हे पॅटर्न अधिक चांगले शिवू शकता. 10 / 10(Image Credit- Social Media) आणखी वाचा Subscribe to Notifications