Delicate designs of silver Payal : Simple Silver Payal Designs Latest Payal Designs
रोजच्या वापरासाठी चांदीच्या पैंजणांच्या नाजूक डिजाईन्स; आकर्षक-सुंदर पैंजणांनी पाय उठून दिसतील By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2024 3:59 PM1 / 8पैंजण घातल्यानंतर पायांची शोभा वाढते आणि नेहमीपेक्षा पाय जास्त उठून दिसतात. सध्या एंकलेंट्स आणि नाजूक पैंजणची क्रेझ महिलांमध्ये पाहायला मिळते. 2 / 8चांदीचे नाजूक पैंजण तुम्हाला कोणत्याही ज्वेलर्सच्या दुकानात सहज मिळतील किंवा तुम्ही पर्सनलाईज बनवून घेऊ शकता.3 / 8चांदीच्या पैंजणांच्या डिजाईन्स तुम्ही पाहू शकता आणि आपल्या आवडीच्या पॅटर्नचे डिजाईन बनवून घेऊ शकता.4 / 8चांदीच्या पैंजणांमध्ये तुम्ही आपल्या आवडीनुसार घुंगरू लावू शकता किंवा प्लेन साखळी घालू शकता.5 / 8पैजणांमध्ये वेगवेगळे लटकन असलेले पर्याय उपलब्ध होतील. 6 / 8फुलांच्या डिजाईन्सचे पायातले साडी आणि कुर्त्यावर शोभून दिसतील.7 / 8तुम्हाला पैंजणांमध्ये स्टोन हवे असतील तर तुम्ही स्टोन लावून घेऊ शकता. 8 / 8(Image Credit- Social Media) आणखी वाचा Subscribe to Notifications