Diwali 2024 : Diwali Special Thushi Designs Latest Thushi Designs Jewellery Collection
Diwali 2024 : मराठी थाट आणि ठूशीचा साज! पारंपरिक ठूशीच्या १० नव्या डिझाइन्स-दिवाळीत साडीवर ठूशी तर हवीच By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2024 1:26 PM1 / 12दिवाळीत (Diwali) साडीवर पारंपरीक, मराठमोळी ठूशी घालावी असं प्रत्येक महिलेला वाटतं. दिवाळीत घालता येतील अशा ठूशीच्या सिंपल, आकर्षक डिजाईन्स पाहूया. (Diwali Special Thushi Designs) 2 / 12काठापदराच्या साडीवर किंवा जरीच्या ड्रेसवरही तुम्ही ठूशी घालू शकता. ठुशीचे हे नवीन कलेक्शन तुम्हालाही फार आवडेल.3 / 12तुम्ही घरातल्या स्त्रियांनी काही भेट देऊ इच्छित असाल तर या डिसेंट ठूशी गिफ्ट करू शकता.4 / 12नाजूक, हेवी, असे प्रत्येक पॅटर्न तुम्हाला ठूशीमध्ये उपलब्ध होतील.5 / 12२०० रूपयांपासून ते १००० रूपयांपर्यंत तुम्हाला विविध रेंज आणि आकर्षक पॅटर्नमध्ये ठूशी उपलब्ध होतील.6 / 12तुम्ही ठूशीचा अख्खा सेटही विकत घेऊ शकता. त्यावर तुम्हाला कानातले आणि मोठा हारही मिळेल २ ते ३ हजारात हा अख्खा सेट असेल जो तुम्ही कधीही घालू शकता. 7 / 12जर तुम्हाला सिंगल हेवी दागिना घालायचा असेल तर या पद्धतीची ठूशी उत्तम आहे.8 / 12लॉग्न मंगळसुत्राच्या वर अशी ठूशी तुम्ही घातली तर अधिकच शोभून दिसेल.9 / 12ठूशीवर साजेसे कानातले किंवा झुमकेसुद्धा घालू शकता.10 / 12गोल्डन आणि मोत्यांचे कॉम्बिनेशन हे इव्हरग्रीन आहे. ठूशीमध्ये मोत्यांचा वापर असेल तर अधिकच उठून दिसते.11 / 12एक लेअरपासून ते तीन लेअर्स असलेली ठुशी तुम्हाला ऑनलाईन किंवा बाजारात सहज उपलब्ध होईल.12 / 12(Image Credit- Social Media) आणखी वाचा Subscribe to Notifications